MNS Morcha | 9 फेब्रुवारीच्या मनसेच्या मोर्चाला परवानगी मिळणार ? | ABP Majha

बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना देशाबाहेर हाकला या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून ९ फेब्रुवारीला मोर्चा काढण्यात येणार आहे..या मोर्चाला परवानगी मागण्यासाठी मनसे पदाधिकाऱ्यांनी थोड्या वेळापूर्वी पोलिस आयुक्तालयात पोलिसांची भेट घेतली,

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola