MNS Amey Khopkar : Raju Sapte प्रकरणातील आरोपीचा जामीनावरून सुटल्यानंतर सत्कार,मनसेकडून संताप व्यक्त

Continues below advertisement

कलादिग्दर्शक राजू सापते आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि लेबर युनियनचा पदाधिकारी गंगेश्वर श्रीवास्तव याला जामीन मंजूर झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे जामीन मिळाल्यानंतर फेडरेशनच्या कार्यालयात त्याचा सत्कार करण्यात आल्याचं आढळून आलं आहे. 'टायगर इज बॅक' या पोस्टसह त्याचे फोटोही व्हायरल झाले आहेत. गंगेश्वरला मिळालेला जामीन आणि त्याचे झालेले स्वागत यावर मनसे चित्रपट शाखेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी संताप व्यक्त केला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola