MNS Protest Against Adani : डहाणू अदानी वीजकंपनीविरोधात मनसेचं आंदोलन
डहाणूतील अदानी पॉवर स्टेशन बाहेर मनसेच्या नेतृत्वात कामगारांचा ठिय्या. २६ वर्षांपासून पगार वाढ नाही तसेच कंपनीचा कारभार मनमानी असल्याचं सांगत कामगारांचा आंदोलनात सहभाग.
Tags :
Dahanu Company Salary Hike MNS Workers Strike Leadership Adani Power Station Participation In Movement