MNC Elections in Supreme Court : मनपा निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा लांबणीवर

Continues below advertisement

स्थानिक स्वराज्य संस्था संदर्भातली सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा लांबणीवर गेली आहे. आता या प्रकरणात पुढच्या आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे. एका आठवड्यानंतर हे प्रकरण पटलावर घेऊ असं कोर्टाने म्हटलं आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram