Shahajibapu Patil : धैर्यशील मोहिते पाटील निवडून आले तर पाणी मागायला यायचं नाही :शाहाजीबापू पाटिल
abp majha web team
Updated at:
28 Apr 2024 11:50 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppShahajibapu Patil : धैर्यशील मोहिते पाटील निवडून आले तर पाणी मागायला यायचं नाही,
धैर्यशील मोहिते पाटील निवडून आले तर पाणी मागायला यायचं नाही अशी धमकी
आमदार शाहाजीबापू पाटलांनी मतदारांना दिलीय.. तर धैर्यशील मोहिते पाटील माझ्या नादाला लागू नका असं म्हणत मोहिते पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय...