Sanjay Gaikwad : उपवासाऐवजी मासांहार करा, रोगप्रतिकारशक्ती वाढेल : आमदार संजय गायकवाड

Continues below advertisement

उपवासाऐवजी मासांहार करा, रोगप्रतिकारशक्ती वाढते, बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाडांच्या वक्तव्यावर वारकऱ्यांचा आक्षेप, वादाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram