MPSCच्या मुद्द्यावरून टीका करताना रवी राणांची जीभ घसरली, मुख्यमंत्र्यांसाठी खालच्या भाषेचा वापर
अपक्ष आमदार रवी राणा हे फेसबुक लाईव्हद्वारे बोलत असताना एमपीएससीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांवर टीका करत होते. मुख्यमंत्री बेशरम आहेत असं म्हणत रवी राणांनी खालच्या भाषेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.