Pratap Sarnaik: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आमदार प्रताप सरनाईक नाराज?

Continues below advertisement

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात मतदारसंघ असलेले शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक हे नाराज असल्याच्या बातम्यांवर त्यांचे पुत्र पूर्वेस सरनाईक यांनी एक सूचक ट्विट करून उत्तर दिले आहे, दो दिल और एक जान है हम, असे कॅप्शन देऊन मुख्यमंत्री आणि प्रताप सरनाईक यांचे फोटो त्यांनी ट्विट केले आहेत, प्रताप सरनाईक यांनी आपला मतदारसंघ भाजपच्या एका माजी आमदारासाठी सोडावा असा आग्रह मुख्यमंत्री करत असल्याने प्रथम नाराज आहेत अशा बातम्या कालपासून व्हायरल झाल्या होत्या, पावर विचारले असता पूर्वी सरनाईक यांनी दोघांचे आपुलकीचे संबंध बिघडवण्यासाठीच अशा बातम्या पेरल्या जात असल्याचे एबीपी माझा शी बोलताना सांगितले,

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram