MLA Disqualification : शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीचा आजचा अखेरचा दिवस

Continues below advertisement

MLA Disqualification : शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीचा आजचा अखेरचा दिवस शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीचा आज अखेरचा दिवस आहे. आज शिवसेना शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी आज आपला उर्वरित युक्तीवाद करतील. त्यानंतर शिंदे गट लेखी युक्तिवाद सादर करेल आणि आजची अध्यक्षांसमोरील सुनावणी पूर्ण होईल. सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्षांना १० जानेवारीपर्यंत अंतिम निकाल देण्याचे निर्देश दिले आहेत. आज सकाळी ८. ४५ वाजता सुनावणीला सुरुवात होईल

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram