MLA Disqualification hearing : आमदार अपात्रतेप्रकरणी पुढील सुनावणी दोन सत्रांत होणार

Continues below advertisement

MLA Disqualification hearing : आमदार अपात्रतेप्रकरणी पुढील सुनावणी दोन सत्रांत होणार शिवसेना आमदार अपात्रताप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे सुनावणी सुरु. ठाकरे गटाने कागदपत्रं सादर केली. शिंदे गटाने मात्र कागदपत्रं सादर करण्यास वेळ मागितला. कागदपत्रं सादर करण्यासाठी शिंदे गटाला २४ तारखेपर्यंत वेळ. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram