MLA Disqualification Hearing : शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी आजपासून मॅरेथॉन सुनावणी
Continues below advertisement
MLA Disqualification Hearing : शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी आजपासून मॅरेथॉन सुनावणी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आज पुन्हा सकाळी 11.30 पासून नियमित सुनावणी सुरुवात होईल. दोन सत्रात ही सुनावणी होणार आहे. ही सुनावणी सलग 24 नोव्हेंबरपर्यंत सलग असेल त्यानंतर 3 दिवसाच्या सुट्टीनंतर 28 नोव्हेंबर ते रविवारी 3 डिसेंबर पर्यंत सलग 7 दिवस सुनावणी असेल. व्हीप बजावणाऱ्या कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांचीही साक्ष नोंदवणार आहेत. मंगळवारी झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची शिंदे गटाचे वकील जेठमलानी यांनी उलट तपासणी केली. आज देखील अशाच पद्धतीने उलट तपासणी केली जाणार आहे. उद्या सकाळी 11.30 वाजल्यापासून सुनावणीला सुरुवात होणार असून दोन सत्रात ही सुनावणी असणार आहे
Continues below advertisement