MLA Disqualification Case : आमदार अपात्रतेच्या सर्व याचिकांवर एकत्र सुनावणीची शक्यता धुसर
आमदार अपात्रतेच्या याचिकेवरील सुनावणीला सुरुवात आमदार अपात्रतेच्या सर्व याचिकांवर एकत्र सुनावणीची शक्यता धुसर सर्व याचिकांवर एकत्र सुनावणी घ्या, ठाकरे गटाची मागणी.. ठाकरे गटाचे सुनील प्रभू, अनिल देसाई विधान भवनात दाखल -- शिंदे गटाकडून वकिल कोणताही मोठा नेता उपस्थित नाही -- विधानसभा अध्यक्षांसमोर बाजू मांडण्यासाठी शिंदे गटाची वकिलांची फौज..