Thackeray Group Petition : आमदारांना अपात्रतेपासून, शिंदे गटाच्या व्हिपपासून संरक्षण देण्याची मागणी

Continues below advertisement

विधानसभा अध्यक्षांच्या अपात्रता निकालाला स्थगिती द्या, ठाकरेंची मागणी. सुप्रीम कोर्टात दाखल याचिकेत ठाकरे गटाची मागणी. आमदारांना अपात्रतेपासून,शिंदे गटाच्या व्हिपपासून संरक्षण देण्याची मागणी. अध्यक्षांनी जरी निकाल दिला असला तरी आमदारांवरअन्याय होऊ नये अशी विनंती.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram