MLA Disqualification : आज आमदार अपात्रतेच्या सुनावणीला सुरुवात : ABP Majha
MLA Disqualification : आज आमदार अपात्रतेच्या सुनावणीला सुरुवात : ABP Majha
आजही शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी होणार आहे. नागपुरात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमक्ष ही सुनावणी सुरु आहे. आज शिंदे गटाच्या उदय सामंत आणि दीपक केसरकर यांची ठाकरे गटाच्या वकिलांकडून उलटतपासणी होणार आहे. तर परवा खासदार राहुल शेवाळेंची उलटतपासणी झालीय.