Raigad : 'इतक्या छोट्या घरांमध्ये शेतकऱ्यांचं कुटुंब कसं राहणार?' आमदार भरत गोगावकरांचा म्हाडाच्या घरांना विरोध
Continues below advertisement
तळीये दरडग्रस्तांना मिळणाऱ्या म्हाडाच्या छोट्या घरांना स्थानिक आमदारांनी विरोध केला आहे. गावातील घरांप्रमाणे मोठी घरे देण्यात यावी असे आमदार भरत गोगावकर यांनी मागणी केली आहे. 'इतक्या छोट्या घरांमध्ये शेतकऱ्यांच कुटुंब कस राहणार?' असा सवाल त्यांनी यावेळी केला.
Continues below advertisement