Mumbai Gold Smuggling : चक्क गुप्तांगामधून सोन्याची तस्करी, मुंबई विमानतळावर एनसीबीची कारवाई
गुप्तांगामधून सोन्याची तस्करी करणाऱ्या तीन महिलांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुंबई विमानतळावर एनसीबीने ही कारवाई केली आहे. या महिला ड्रग्सची तस्करी करत असल्याचा एनसीबीला संशय होता, मात्र स्कॅनिंग केल्यानंतर तब्बल 1 किलो सोन्याची तस्करी करत असल्याची माहिती समोर आली.