Amol Mitkari : 'एबीपी माझा'ने दाखवल्यानंतर यंत्रणांना जाग, आमदार अमोल मिटकरींची गावाला भेट
Continues below advertisement
Amol Mitkari : 'एबीपी माझा'नं दिवसभर अकोला जिल्ह्यातील झुरळ खुर्द गावाच्या दुर्दशेची बातमी दाखवली होतीय. 'माझा'च्या बातमीनंतर यंत्रणा खडबडून जागी झालीय. गावात आरोग्य विभागाचं पथक औषधं घेऊन पाठविण्यात आलंय. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी आज झुरळला भेट दिलीये. या गावाच्या प्रश्नाला वाचा फोडल्याबद्दल आमदार अमोल मिटकरींनी 'एबीपी माझा'चे आभार मानलेय. आगामी पावसाळी अधिवेशनात या गावाचा उचलणार असल्याचं 'एबीपी माझा'शी बोलतांना सांगितलंय.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Village Flood Amol Mitkari Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Zural