Mizoram Drugs Worth 400 Cr : मिझोरममधून तब्बल 390 कोटींचं ड्रग्ज जप्त, 39 लाख पॅकेट हस्तगत

Continues below advertisement

मिझोरम राज्यात तब्बल 390 कोटींचे ड्रग्ज पकडण्यात आले आहेत.. विशिष्ट ओषधाचे 39 लाख पॅकेट पोलिसांनी हस्तगत केले. म्यानमार आणि भारताच्या सीमेवर चाम्फई नावाचं छोटं शहर आहे. तिथं ही कारवाई करण्यात आली. तर शेजारच्या आसाममध्ये 13 कोटींचं हेरोईन जप्त करण्यात आलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram