Karnataka CM Bommai On Maharashtra: महाराष्ट्रातील मंत्र्यांनी कर्नाटकात येऊ नये- मुख्यमंत्री बोम्मई
Continues below advertisement
सध्या कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यातील परिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी बेळगावला येऊ नये असा संदेश कर्नाटकच्या मुख्य सचिवांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना पाठवला असल्याची माहिती राम दुर्ग तालुक्यातील सालहळी येथे पत्रकारांशी बोलताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमाई यांनी दिली
Continues below advertisement
Tags :
Belgaum Journalist Message Information Chief Secretary Karnataka Maharashtra 'Maharashtra Situation Ram Durg Salhali Chief Minister Basavaraj Bomai