Satara गावाच्या पुर्नवसनचा प्रश्न मार्गा लावणार, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचं आश्वासन
Continues below advertisement
एबीपी माझाने बातमी दाखनल्यानंतर साताऱ्याच्या खंदाटकी खोऱ्यातील विद्यार्थ्यांच्या समस्येची सरकारकडून दखल....गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार... गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांची माहिती...
Continues below advertisement