Nawab Malik: मंत्री नवाब मलिक यांचे देवंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप ABP Majha

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केलेत. केंद्रीय तपास यंत्रणांना माझ्याविरुद्ध कारवाईच्या सूचना देत असल्याचा आरोप मलिकांनी फडणवीसांवर केलाय. फडणवीसांनी स्वत:लाच तपास यंत्रणांचा ओएसडी नेमावं आणि सोमय्यांना प्रवक्ता बनवावं असा टोलाही मलिकांनी लगावला. भाजप हा महाराष्ट्रातील चोरांचा बाजार असल्याची टीकाही मलिकांनी केली. याशिवाय हिंमत असेल तर आधी अमित शाहांनी राजीनामा द्यावा असं आव्हानही दिलंय....

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola