Sudhir Mungantiwar : मंत्री मुनगंटीवारांचा Uddhav Thackeray यांना सल्ला, रंगली जुगलबंदी

सध्या विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे... अधिवेशनात अनेक विषयांवर चर्चा देखील सुरु आहे.. सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक देखील होत असतात. सध्या सत्ता संघर्षावरुन ठाकरे गट आणि शिवसेनेमधलं वातावरण तापलेलं असताना मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांना एक सल्ला दिलाय.. हा संवाद नेमका कसा रंगला पाहुयात.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola