Coronavirus | सांगलीतील कोरोना हॉस्पिटलची जयंत पाटलांकडून पाहणी
Continues below advertisement
सांगलीतील कोरोना हॉस्पिटलची जंयत पाटलांनी पाहणी केली. कोरोनाचा सांगलीत प्रार्दुभाव वाढून यासाठी खबरदारी घेतली जात आहे. यासाठी जयंत पाटलांनी मीरजेत आढावा बैठकही घेतली.
Continues below advertisement