Chhagan Bhuj Beed Uncut : महागाईच्या मुद्द्यावरून छगन भुजबळ यांचा मोदी सरकारनवर घणाघात

Continues below advertisement

रद्द झालेल्या ओबीसी आरक्षणाला अध्यादेश आणून महाविकास आघाडी सरकारने हा प्रश्न मार्गी लावला आहे. हा निर्णय छगन भुजबळ यांच्यामुळे होऊ शकला आणि म्हणून समता परिषद आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज बीड मध्ये छगन भुजबळ यांचा कृतज्ञता सोहळा आज पार पडला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram