#Budget महाराष्ट्रावर अन्याय झाला म्हणता, बैठकीला का नव्हता? भागवत कराड यांचा अजित पवार यांना उत्तर
Continues below advertisement
केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यांवर मोठा आरोप केलाय. बजेट तयारीच्या बैठकीला अर्थमंत्री अजित पवार फिरकलेच नाहीत, यांना बजेटचं काही पडलेलं नव्हतं असा हल्लाबोल भागवत कराड यांनी अजित पवारांवर केलाय.
Continues below advertisement