Be Positive : राज्यमंत्री बच्चू कडू यांनी स्वखर्चातून उभारले दोन कोविड सेंटर

Continues below advertisement

 

राज्यमंत्री बच्चू कडू यांनी स्वखर्चातून मतदारसंघात दोन कोविड सेंटर उभारले आहेत. अचलपूर आणि चांदूरबाजार येथे कोविड सेंटर उभारले आहे. प्रत्येकी 100 खाटांची सोय येथे आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram