CM Uddhav Thackeray on Unlock : लॉकडाऊन नको आणि नॉकडाऊन नको : मुख्यमंत्री ठाकरे

 राज्यात गेल्या वर्षी कोविड विषाणूचा संसर्ग वाढल्याने गेल्या वर्षी प्रथम लॉकडाऊन करण्यात आला. या वर्षी एप्रिलमध्ये पुन्हा कोविड  संसर्ग वाढू लागल्याने लॉकडाऊन करण्यात आला.  लॉकडाऊनमुळे सगळेच बंद होते आणि मग चित्रीकरणाचे नॉकडाऊन होते. मात्र आता आपल्याला हळूहळू अनलॉक करत असताना  लॉकडाऊन  नको आणि नॉकडाऊन नको असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola