Crop Insurance | राज्यमंत्री बच्चू कडूंच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचं आंदोलन | ABP Majha
Continues below advertisement
शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेच्या वतीनं मुंबईत आंदोलन सुरु केलंय.
2018 रब्बी हंगामातील पीक विमा त्वरित शेतकऱ्यांना मिळावा यासाठी हे आंदोलन सुरु आहे जर पीक विम्याचे पैसे मिळाले नाही तर विमा कंपनी कार्यालयात शेतकरी शिदोरी घेऊन मुक्काम करतील असा इशारा बच्चू कडू यांच्या वतीनं देण्यात आलाय.
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.