Bacchu Kadu : न्यायाधीशांचा मान किती दिवस ठेवायचा? राज्यमंत्री बच्चू कडू यांचं वक्तव्य
न्यायाधीशांचा मान किती दिवस ठेवायचा? असं वक्तव्य शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केलंय. बच्चू कडू यांना निवडणूक प्रतिज्ञापत्रात मुंबईतला फ्लॅट लपवल्याप्रकरणी शिक्षा सुनावण्यात आलीय..त्यावर बोलताना बच्चू कडूंनी हे वक्तव्य केलंय..