Maharashtra Unlock : निर्बंध शिथिल करण्याबाबत या आठवड्यात निर्णय होईल : आदित्य ठाकरे ABP Majha

निर्बंध शिथिल करण्याबाबत या आठवड्यात निर्णय होईल, असे संकेत मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिलेत.. त्याचबरोबर प्रत्येक निर्णय काळजीपूर्वक घ्यावा लागेल, असंही आदित्य ठाकरे म्हणालेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola