दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, ऊसाप्रमाणेच दुधालाही FRP लागू करणार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Jun 2021 08:50 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, ऊसाप्रमाणेच दुधालाही FRP लागू करणार, तसेच दुधाच्या दरातही तातडीने वाढ करणार, मंत्री सुनील केदार आणि शेतकरी संघटनांची काल मंत्रालयात बैठक