Milk Rate Issue : दूध दरासाठी 17 जून रोजी महाराष्ट्रभर शेतकऱ्यांचं आंदोलन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Jun 2021 11:36 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदूध दरासाठी 17 जून रोजी महाराष्ट्रभर शेतकऱ्यांचं आंदोलन, किसान सभेच्या राज्य काऊन्सिल बैठकीत महत्त्वाचा निर्णय , कोरोना काळात मागणी घटल्याचं सांगत दूध संघांनी शेतकऱ्यांची लूट केल्याचा आरोप