Radhakrishna Vikhe Patil on Sharad Pawar Letter : दूध उत्पादक शेतकऱ्यांना कुठलंही नुकसान होणार नाही
Continues below advertisement
दरम्यान दूध उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान होईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली जातेय यात तथ्य नसल्याचं महसूल मंत्री विखे पाटलांनी म्हंटलंय,...दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं विखे पाटील म्हणाले
Continues below advertisement