Petrol Milk Rate : दुधाच्या किंमतीत 2 रुपयांनी वाढ, तर CNG दरात 2 .50 रुपयांची कपात : ABP Majha

Continues below advertisement

महागाईमुळे बजेट बिघडलेल्या मुंबईकरांना महानगर गॅसने मोठा दिलासा दिलाय.. मध्यरात्रीपासून सीएनजीच्या दरात प्रतिकिलो 2.50 रुपयांची कपात झालीये.. त्यामुळे आधीच महागाईत होरपळणाऱ्या वाहनचालकांना मोठा दिलासा मिळालाय..  मध्यरात्रीपासून हे नवीन दर जाहीर झालेत...  त्यामुळे एक किलो सीएनजीसाठी आता अडीच रुपये कमी मोजावे लागणार.. आता सीनजी नव्या किंमतीनुसार 87 रुपये प्रति किलो दराने  मिळणार आहे.  एकीककडे सीएनजीच्या दरात कपात करण्यात आलीये तर दुसरीकडे खासगी आणि सहकारी दूध संघांच्या २२ संस्थांकडून दुधाच्या किमतीत २ रुपयांची वाढ करण्यात आलीेय..
पिशवी बंद दुधाच्या दरात वाढ करण्यात आलीये आजपासून नवे दरवाढ लागू करण्यात आले आहेत... चितळे, खोरात, कात्रज, थोटे, स्फूर्ती, सोनाई दूधाच्या दरात वाढ करण्यात आलीय -  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram