Anand Dighe Poster : आनंद दिघेंच्या पोस्टरला दुग्धाभिषेक ABP Majha
Continues below advertisement
ठाण्यातल्या व्हिव्हियाना मॉलमध्ये या चित्रपटाचा खास शो सकाळी साडेसहा वाजता आयोजित करण्यात आला होता. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदेंसह या चित्रपटातील कलाकार या शोसाठी उपस्थित होते. यावेळी आनंद दिघे यांच्या पोस्टरला दुग्धाभिषेक करण्यात आला
Continues below advertisement
Tags :
Anand Dighe In Thane. Viviana Mall. Special Show. Urban Development Minister. Eknath Shinde Dugdhabhishek