Atal Setu Police : अटल सेतूवर जीव संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला पोलिसांनी वाचवलं
जयदीप मेढे
Updated at:
17 Aug 2024 08:52 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAtal Setu Police : अटल सेतूवर जीव संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला पोलिसांनी वाचवलं
अटल सेतूवरुन उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेलावाचवणाऱ्या ओला ड्रायव्हर आणि नाव्हाशेवा वाहतूक पोलिसांचं सर्व स्तरातून कौतुक केलं जातंय... आमदार मिलिंद नार्वेकरांनी वाहतुक शाखेत येऊन ओला ड्रायव्हर संजय यादव , पोलीस कर्मचारी किरण म्हात्रे, ललित शिरसाठ, यश सोनावणे, मयुर पाटील यांचा सत्कार केलाय. या जिगरबाजांशी बातचीत केलीये आमच्या प्रतिनिधींनी पाहूया..