N D Mahanor Death : रानात प्राण गुंतलेला निसर्गकवी गमावला, मिलिंद जोशी यांची प्रतिक्रिया..

Continues below advertisement

ना. धों. महानोर यांचं निधन...  मिलिंद जोशी यांची प्रतिक्रिया..  प्रसिद्ध निसर्गकवी ना. धों. महानोर (N D Mahanor) यांचं निधन झालं आहे. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक (Ruby Hall Clinic) रुग्णालयात आज (3 ऑगस्ट)सकाळी साडे आठच्या वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. उद्या पळसखेड या त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाने अवघ्या साहित्यविश्वावर शोककळा पसरली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram