Milind Deshmukh Nanded |... त्यामुळे आम्ही बंड करत आहोत, मिलिंद देशमुखांची प्रतिक्रिया

Continues below advertisement

Milind Deshmukh Nanded |... त्यामुळे आम्ही बंड करत आहोत, मिलिंद देशमुखांची प्रतिक्रिया
नांदेड उत्तर मतदार संघात जागा वाटपाचा तिढा सुटल्यानंतर आता बंडाचे वारे वाहत आहेत नांदेड उत्तर ची जागा ही शिवसेनेच्या शिंदे गटाला सुटल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे मिलिंद देशमुख यांनी बंडाचा पवित्रा घेतलेला आहे नांदेड उत्तर मतदारसंघातून मिलिंद देशमुख आता हे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणूक लढवणार असल्याचे एबीपी माझाशी बोलताना सांगितले मी मागील आठ वर्षापासून भारतीय जनता पार्टीत आहे दीड वर्षापासून मी विधानसभा प्रमुख आहे नांदेड उत्तर मतदार संघाचा माझी निवड झाली नांदेड उत्तर मतदार संघात मागील पाच वर्षापासून भाजपने चांगली यंत्रणा राबवलेली आहे एकीकडे शिवसेनेकडे कुठलीच यंत्रणा नसताना सुद्धा नव्हती मान्य करत नाहीये त्यामुळे भाजप पक्ष आमची मागणी मान्य करत नाहीये त्यामुळे आम्ही बंड करण्याचा निर्णय घेतल्याचे मिलिंद देशमुख यांनी सांगितले त्यांच्यासोबत बातचीत केली आमची प्रतिनिधी अभिषेक एकबोटे यांनी....

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram