Milind Deora : दलित असल्याने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी नाकारली - मिलिंद देवरा
Continues below advertisement
Milind Deora : दलित असल्याने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी नाकारली - मिलिंद देवरा वर्षा गायकवाड यांना तिकीट न देणं ही ठाकरे गटाची दलित विरोधी मानसिकता, मिलिंद देवरा यांचं खळबळजनक वक्तव्य, ठाकरे गटानं दलित नेतृत्वाला कमी प्रमाणात जागा दिल्या, देवरा यांचा आरोप.
Continues below advertisement