Mihir Shah Worli Hit And run Case : वरळी हिट अँड रनमधील मिहीर शाह विरोधात लूक आऊट नोटीस
Mihir Shah Worli Hit And run Case : वरळी हिट अँड रनमधील मिहीर शाह विरोधात लूक आऊट नोटीस
वरळी - हिट एंड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शाह विरोधात मुंबई पोलिसांची लुक आऊट नोटिस काल पहाटे अपघातापासून मिहीर शाह फरार आहे हिट एंड रन प्रकरणी मिहीर शाहचे वडील राजेश शाह ताब्यात आहेत. वरळी हिट अॅण्ड रन प्रकरणी मुख्य आरोपी मिहिर शहा विरोधात लूक आऊट नोटीस जारी करण्यात आले आहे मिहिर हा २४ तासापासून फरार आहे। या प्रकरणात त्याचे वडिल राजेश शहा व चालक यांना अटक करण्यात आली आहे मिहिरच्या शोधासाठी पोलिसांची ६ पथकं रवाना झाली असून तो परदेशात पळून जाणयाची शक्यता नाकारता येत नाही