#Lockdown मजुरांनी महाराष्ट्र सोडून जाऊ नये : हसन मुश्रीफ, राज्य सरकार काळजी घेणार असल्याची ग्वाही
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे आज (मंगळवार) पुन्हा एकदा राज्यातील जनतेला संबोधित करणार आहेत. रात्री आठ वाजता सोशल मीडियाच्या माध्यमातून ते आपलं म्हणणं राज्यातील जनतेसमोर मांडणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री नेमक्या काय घोषणा करणार? याकडेच सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. यावेळी मुख्यमंत्री लॉकडाऊनची (Lockdown) घोषणा करणार का? हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.
Tags :
Mumbai Madhya Pradesh Uttar Pradesh Lockdown Mumbai Lockdown Migrant Workers Kalyan Bihar Maharashtra Lockdown Migrants Migrants Return Mini Lockdown