Gudi Padwa Celebration : देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकरांच्या निवासस्थानी गुढीपाडवा साजरा

मराठी महिन्याची सुरुवात चैत्र महिन्यात गुढीपाडव्याच्या दिवसाने होते. चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा केला जातो. मात्र यंदा कोरोनाचं संकट असताना गुढीपाडवा सण साधेपणाने साजरा करण्याचं आवाहन राज्य सरकारने केलं आले. राज्य सरकारने त्यासाठी एक नियमावली देखील जाहीर केली आहे.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola