MIDC :भूखंड वाटपाच्या निर्णयाला स्थगिती, 1 जून 2022 नंतर भूखंड वाटपाचे निर्णय स्थगित

Continues below advertisement

एमआयडीसीनं वाटलेल्या भूखंडाबद्दलच्या निर्णयांना स्थगिती देण्यात आलीय. १ जून २०२२ नंतर भूखंड वाटपाचे निर्णय स्थगित करण्यात आलेत. स्थगितीच्या निर्णयामुळे उद्योगांचे प्रस्ताव रखडण्याची शक्यता आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram