MHADA Lottery : म्हाडाची दिवाळीत निघणारी लॉटरी पुढे ढकलली ABP Majha
म्हाडाची दिवाळीत निघणारी लॉटरी पुढे ढकलण्यात आलीय. म्हाडाचं सॉफ्टवेअर अपडेट करण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे दिवाळी लॉटरी निघणार नसल्याची माहिती म्हाडा प्रशासनाने दिलीय.