Mhada Lottery Update : म्हाडाच्या लॉटरीसाठी दिवाळीचा मुहूर्त हुकणार, म्हाडाच्या अधिकाऱ्यांची माहिती
म्हाडाची दिवाळीत निघणारी लॉटरी पुढे ढकलली. म्हाडाचं सॉफ्टवेअर अपडेट करण्याची प्रक्रिया सुरु असल्यानं लॉटरी दिवाळीत निघणार नाही अशी माहिती म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे