Virar MHADA : विरार -बोळींजमधील म्हाडाच्या घरांसाठी उद्या सोडत, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य योजनेत घरं
Continues below advertisement
२०१८ मधील लॉटरीत वडाळ्यात घर लागलेल्या म्हाडाच्या लाभार्थ्यांना अडीच वर्ष उलटूनही इमारतींचा ताबा मिळालेला नाही......त्यामुळे तिसऱ्या लाटेच्या नावाखाली आणखी किती दिवस हक्काच्या घरांपासून वंचित ठेवणार असा सवाल अॅन्टॉप हीलमधील म्हाडा लाभार्थ्यांनी केलाय...
Continues below advertisement