Mumbai : Metro - 2A आणि Metro - 7 च्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरला, गुढीपाडव्याला होणार शुभारंभ
abp majha web team
Updated at:
29 Mar 2022 11:57 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनव्या वर्षात मुंबईकरांना वेगवान प्रवासाचं गिफ्ट मिळणार... मेट्रो-2ए आणि मेट्रो-7 मार्गांच्या उद्घाटनाला गुढीपाडव्याचा मुहूर्त... मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 2 एप्रिलला मेट्रोच्या नव्या मार्गिकांचं उद्घाटन...