Ketaki Chitale: फेसबुक पोस्टमध्ये 'तुका म्हणे' शब्दांचा उल्लेख आक्षेपार्ह- देहू संस्थान ABP Majha
Continues below advertisement
केतकी चितळेविरोधात आता देहू येथील संत तुकाराम महाराज संस्थानाने तक्रार दाखल केलीय. पिंपरी चिंचवड पोलिसांकडे विश्वस्तांनी तसा तक्रारी अर्ज दिलाय. केतकीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांविरोधात जी कविता फेसबुकवर पोस्ट केली, त्यात 'तुका म्हणे' असा उल्लेख करण्यात आलाय. 'तुका म्हणे' या शब्दांचा उल्लेख करून, वादग्रस्त आणी विटंबनात्मक लेखन करण्यात आलंय.
Continues below advertisement