Mehbub Shaikh & Sandeep kshirsagar : शंभर दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगा

Continues below advertisement

17 ऑगस्टला शरद पवार यांची बीडमध्ये सभा होणार असून याच सभेच्या तयारीसाठी सध्या शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी बीड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये आपल्या बैठका घ्यायला सुरुवात केली आहे यामध्येच ते परळी येथे आयोजित केलेल्या एका बैठकीत बोलताना महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये सध्या सगळेच पक्ष सहभागी झाले असून आपण शरद पवार यांच्या गटात आहोत आणि त्यामुळे आपण कोणालाही घाबरायचं नाही असं वक्तव्य संदीप क्षीरसागर यांनी केला आहे..तर शंभर दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगा शरद पवार गटाचे मेहबूब शेख यांचा नाव न घेता धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram