Mehboob shaikh on Dhananjay Munde : वाळूचा एकही ठेका न सोडणारे वारकऱ्यांवर बोलतात ही शोकांतिका - शेख
abp majha web team
Updated at:
20 Apr 2024 08:56 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMehboob shaikh on Dhananjay Munde : वाळूचा एकही ठेका न सोडणारे वारकऱ्यांवर बोलतात ही शोकांतिका - शेख राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि धनंजय मुंडेंवर टीका केलीये... ज्यांनी बीडमध्ये वाळूचा एकही ठेका सोडला नाही त्यांनी वारकऱ्यांवर बोलावं ही शोकांतिका आहे असं म्हणत मेहबुब शेख यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय... परभणीच्या सोनपेठमध्ये मविआचे उमेदवारसंजय जाधव यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आलं होतं या सभेतून मेहबुब शेख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांवरही निशाणा साधला